एखाद्या गोष्टीला महत्व देन्यापुर्वी,
हे जानुन घेण खुप महत्वाच आहे की,
त्या व्यक्तीच्या जीवनात आपल काय महत्व आहे,
नाहीतर उगाचच मनामधे आस लागुन राहते आणि
जगन कठिन होउन जात,
म्हणुन भ्रमात जगण्यापेक्षा सत्यात जगन चांगल,
थोड कठिन वाटेल पण अशक्य नाही आहे,
कारण जीवन खुप सुंदर आहे,
फक्त जगण्याचा दृष्टिकोण बदलावा लागेल इतकच.
No comments:
Post a Comment