Friday, October 14, 2011

प्रेम नसेल तर उगाच प्रेमाचे नाटक करू नकोस

प्रेम नसेल तर उगाच प्रेमाचे नाटक करू नकोस,
माझा तुझ्या वर आहे म्हणून फक्त माझ्या साठी हे नात जोडू नकोस,
मनात असेल तुझ्या हि होकार तर कबुल कर,
उगाच भावनांशी खेळून मन दुखवू नकोस...
plzzzzzzz, हे खोटे प्रीती चे नाते जोडू नकोस......




+++न रडले कधी वृक्ष ते
जरी कोमेजून पर्ण गळले
हा खेळ असे जीवनाचा
सोड तेथे जे घडले ते घडले

जन्म मीळो पानाचा
किवा मिळो त्या झाडाचा
नित सुखात उमलते नवे
दुख हि एक अंक काळाचा



धगांचा गडगडाट..
विजांचा कडकडाट..
दुखले असेल मन कुणाचे तरी...
म्हणूनच हा निसर्गाचा तडफ़डाट..

No comments:

Post a Comment