कुणी सुखात कुणी दु:खात...
प्रत्येकाच्या मनात काही ना काही...
नशिबाने लिहिले जे...
त्याला रोखेल का कुणी..
शब्द माझ्या लेखनीचा...
तुझ्याच भोवती घाली गिरट्या...
शब्द शब्द जोडून तुझ्या साठी..
लिहितो काही प्रेम चिठ्या..
तु माझी होणार नाहीस...
हे दोघांना ही कळून होते...
तरी एकमेकासाठी ते..
निरर्थक प्रयत्न का होते..
No comments:
Post a Comment