Sunday, October 23, 2011

काल वहीची पाने चाळताना ..

काल वहीची पाने चाळताना ..
तुझ्या आठवणींच पण सापडलं...
भर भर उडणार चंचल माझ मन...
न जाने त्यात का अडकलं...

No comments:

Post a Comment