Wednesday, October 19, 2011

स्वप्न पुर्ण झालं नाही

स्वप्न पुर्ण झालं नाही
तर रडायचं नसतं...
रंग उडाले म्हणुन
चित्र फाडायचं नसतं....
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसतं.....
आपल्या दुःखात (कदाचित)
दुसऱ्याच सुख असतं.




बा॓लताना जरा सांभाळून
शब्दाला तलवारीप॓क् षा धार असत॓,
फरक फक्त एवढाच की,
तलवारीन॓ मान तर,
शब्दांनी मन कापल॓ जात॓
जरी तलवारीच्या जखम॓तून रक्त
आणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू
य॓त असल॓ तरी,
दा॓घांपासू न होणारी व॓दना मात्र सारखी असत॓

No comments:

Post a Comment