Friday, October 14, 2011

प्रेम .. म्हणजे जीवनातील एक सुंदर

प्रेम ..
म्हणजे जीवनातील एक सुंदर
अनुभव प्रत्येक जण कळत
अथवा नकळत प्रेम करतोच .
पण समझा तुम्ही प्रेम करत
असलेली व्यक्ती तुम्हाला हवा तसा प्रतिसाद
देत नाही ..
हे तुम्हाला कळून
चुकलाय ..तरी सुद्धा तुम्ही समोरच्या व्यक्तीवर
पूर्वी इतकच प्रेम कराल
का ???

No comments:

Post a Comment