Wednesday, October 19, 2011

खुश रहा.....हसत रहा.....काळजी घे दादा..!

आज आपल्या ग्रुपचा आवडता दादा ह्याचा हैप्पी वाला बर्थ डे आहे
.....थोडंस लेट झालं समजायला पण चलो देर आये दुरुस्त आये
....दादाला मनापासून त्याच्या जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
गणपती बाप्पाकडे मी मनोभावे प्रार्थना करतो की
माझ्या दादाला सदैव सुखात थेंव आणि आलेल्या सगळ्या
परिस्थितींना समोर जाण्याची मानसिक शक्ती दे.
आणि हो आमच्या 'राजदीप' ला आणि वाहिनी आणि लाडक्या
पुतण्यांना पण सुखात ठेव.
जेवढ लाभेलं तेवढ आयुष्य सुखा-समाधानाचं जावो......
खुश रहा.....हसत रहा.....काळजी घे दादा..!

No comments:

Post a Comment