Wednesday, October 19, 2011

वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेछ्या

वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेछ्या

गारठलेल धुकं, कोकिळेचे गाणे,
सर्वत्र हिरवळ , वाऱ्याचे बहाणे ,
फुललेला गुलमोहर सोबती स्वप्नांचा मळा,
एक टवटवीत दिवस आणि मायेचा लळा.......

तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आज असेल सजलेला
प्रेमाची गुंफण संगतीला अन नात्यांनी नव्याने नटलेला ......

सर्व ग्रुप तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख मनस्वी शुभेच्छ्या

No comments:

Post a Comment