Sunday, October 30, 2011

झाडावरून ओघळताना प्राजक्त वाऱ्याला म्हणाला,

झाडावरून ओघळताना
प्राजक्त वाऱ्याला म्हणाला,
मातीत मिसळून जाईल रे
माझा सारा सुगंध ...
जाता जाता देईन म्हणतो
मी कुणाला तरी गंध .
इतकसं जीवन आहे
त्याला करेन म्हणतो धुंद .
कुणासाठी तरी
गंधित होऊन
जळेन म्हणतो मी मंद !!!!!!

No comments:

Post a Comment