"जिद्द -एक प्रवास,,
Sunday, October 30, 2011
नकळत मी आज... तुला पुन्हा आठवले.
नकळत मी आज...
तुला पुन्हा आठवले......
दूर गेलेले ते क्षण....
पुन्हा मनात साठवले ..
घेतली होती वचने आपण...
एकमेकाला साथ देण्याची.....
हातात हात घेऊन....
आजन्म जीन मरणाची
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment