Wednesday, October 19, 2011

नसते ते भाव कधी डोळ्यात

नसते ते भाव कधी डोळ्यात
तरी हरवतो त्याच भावनेत
वेडावतो तुझ्या नकारात
तो माझा अहंकार कि पुरुषार्थ



मी चालतो एकटाच माझा
तो रस्ता टळून गेला
तरी वळणावर त्या एका
आत्मा घुटमळून गेला..

No comments:

Post a Comment