Friday, October 14, 2011

मुलींशी तसं माझं कधीच पटलं नाही ;

मुलींशी तसं माझं कधीच पटलं नाही
;
;
पटवून घेन त्यांच्याशी मनाला गठलं नाही
.
.
हृदय प्रेमात पडतं म्हणे आणि तुटतही....
.
.
माझ्या हृदया साधं कधी खरचटलं सुद्धा नाही

No comments:

Post a Comment