Friday, October 14, 2011

चिंब पावसात भिजत होते.......

चिंब पावसात भिजत होते........भिजताना क्षण क्षण तुलाच आठवत होते....तू येणार नाहीस हे,मन जानातही होते.....तरीही नयनांचे मन,तुलाच शोधत होते....चिंब पावसात भिजताना,एक मात्र बरे असते...तुझ्या आठवणीतल्या आसवांना,कोणीच ओळखत नसते....चिंब चिंब भिजताना,तुझी सोबत हवी-हवीशी वाटते...तुझ्या शिवाय जगताना,मला जगणेच उमगत नसते.

No comments:

Post a Comment