Friday, October 14, 2011

चंद्र हि झोपला तारे हि झोपले,

चंद्र हि झोपला
तारे हि झोपले,
झोपले सारे आभाळ,
आभाळाची त्या चादर घेऊन,
झोपले बाग ते शहाणे बाळ...

शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना

No comments:

Post a Comment