Wednesday, October 19, 2011

कवेत तुझ्या मी आलो...

कवेत तुझ्या मी आलो...
अन स्वतः विसरून गेलो ...
तू मिठी घट्ट करताच..
तुझ्यात सामावून गेलो...


आयुष्य थोड असाव पण आपल्या माणसाला ओढ़ लावणार असाव
आयुष्य थोड जगाव पण जन्मोजन्मी प्रेम मिलाव,
प्रेम अस द्याव की घेण्याची ओंजल अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी ह्रुदयात नित्य प्रेम जागवानरी असावी
दोरी तुटताना रेशिमगात सुतल्याची जाणीव व्हावी

No comments:

Post a Comment