Sunday, October 30, 2011

सोबत माझ्या तू असताना.

सोबत माझ्या तू असताना....
सार जग हसायचं.....
आपण हि मग त्यांचा कडे दुर्लक्ष करून ....
आपल्याच नादात रमायचं...



माझ्या डोळ्यांतील अश्रु

का आज थांबत नाहीत

दुख माझ्या मनातल

मलाच का ते सांगत नाहीत ...........

No comments:

Post a Comment