Sunday, October 23, 2011

तुझ्या माझ्या नात्याला...

तुझ्या माझ्या नात्याला...
साथ आपली अशीच लाभु दे...
दुर असुनही हे नाते...
सदा असेच फ़ुलु दे...




मी पावसाला विचारले...
येशिल का रे घरी उद्या...
त्याला होति घाई म्हने...
विजे सोबत पहिली भेट आहे...




मला समजून घेणारी...
असेल का अशी कुणी...
रोजच स्वप्नात तिच्या....
रात्रंदिवस जपणारी....

No comments:

Post a Comment