एकदा तू रुसलेली माझ्यावर,
मी तुझ्या कविता केल्या नाही म्हणून...
आता प्रत्येक शब्द सजतोय...
दोघे आठवणीत मी भिजतोय म्हणून.... :'(
भेटतेस ना सखे तू
आठवणीत पुन्हा पुन्हा
मिलनाची आसही कशी
जागते पुन्हा पुन्हा .....
शब्दांसही ठावूक आहे
कुठे अन कसे बोलावे
भाव मनाचे दडलेले
कुणा सांगावे अन
कुणापासून लपवावे .............
पुढारयाचा जन्म घ्या
आणि आणखी पुढे जा
पोटभरून खाल्यावर
गरीबाच पोटतोडून खा
No comments:
Post a Comment