Wednesday, October 19, 2011

सोनेरी सांजवेळ अथांग सागर

सागरातल्या बेधुंद वाटा
किनार्यास स्पर्शून
परतणाऱ्या लाटा
मऊ मऊ वाळूतील
ती पावुल खून
तुजवर जडलेल माझ वेड मनसोनेरी सांजवेळ
अथांग सागर
हातात हात तुझ्या
नजर तुझी मुखावर माझ्या
मिळून एक सुंदर स्वप्न पाहू
जोडीन प्रेमाच्या गावा जावु.............

No comments:

Post a Comment