कधी तरी तू रुसाव
मी तुला मानवाव
असच आपल्या प्रेमाची
गोडी आपण चाखाव
दारूचे चार घोट घेतल्यावर
म्हणे लोक खर बोलतात
हाच गांधीवाद जपावा म्हणून
आमचे सरकार दारूबंदी उठवतात
दारूचे चार घोट घेतल्यावर
म्हणे लोक खर बोलतात
हाच गांधीवाद जपावा म्हणून
आमचे सरकार दारूबंदी उठवतात
आठवणीच्या खेळात
मीच सदैव जिंकाव
तू मात्र हरून हि
माझ्यावरच हसावं
काल तुटलेल्या हृदयाला..
आज पुन्हा जोडायचे आहे....
तू नाही माझी झालीस तरी....
तुझ्या साठीच जगायचे आहे...
No comments:
Post a Comment