मी पहायचो तुला लपून..
हे तु ही एकदा पाहीलेलं...
झाली होती एकदा आपली नजर भेट...
तेव्हाच डोळ्यात तुझ्या माझं प्रतिबिंब पाहीलेलं.
दाटलेले ढग बरसुन गेले कधीचे...
ओठातील शब्द मात्र अजून स्तब्ध तसेच...
त्यांना ही आता एकदा बरसुन जाऊ दे....
पुन्हा एकदा मग गारवा दाटेल तसाच..
No comments:
Post a Comment