Friday, October 14, 2011

धावणारे ते क्षण कधीतरी थांबावे

धावणारे ते क्षण
कधीतरी थांबावे
मागे वळून त्याने ..अलगद
त्याने तुला माझी आठवण करून द्यावे



आसमंत आज दरवळला
मनोसक्त आज बरसला
निचेत ह्या मनास सख्ये
आज पुन्हा बहरून गेला


सुखाचा धावा घेतला
दुखणं मनाशी कवटाळून
रडताना वेचले फुल सुखाची
हसत्ना काटे पडले दाराशी

No comments:

Post a Comment