Sunday, October 30, 2011

धाडस नाही झाली तुला काही सांगायची

धाडस नाही झाली
तुला काही सांगायची
भीती वाटायची सतत
तुला मी गमवायची
नेहमी प्रयत्न केला
तुला मनातल सांगायची
कधी प्रत्यक्ष तर कधी
अप्रत्यक्षपणे भाव मांडायचे
पण तुला सांगायला
शब्द कधी सुचलेच नाही
न सांगता तुला कधी
मन माझ कळलेच नाही ....

No comments:

Post a Comment