पुन्हा जोडायचे ठरवतोय हृदयाला...
येईल का जोडता पुन्हा...
जगायचे ठरवतोय आता मी..
येईल का ग जगता पुन्हा.. तुझ्याशिवाय...
आता मी माझ्या हृदयाला...
जपतोय माझ्याच हृदयाशी धरून ...
कारण आता ते हि वाहतेय ...
तुझ्या सोबतच्या क्षणांनी भरून....
प्रेम हा शब्दच आहे खूप लोभस
प्रत्येक जन ज्यास भाळतो
नकळतच म त्याच्या प्रेमात
प्रत्येकजण पडतो
म्हणे दिल्याने हे वाढते
आपण मात्र देत जाव
कधीतरी परतफेड म्हणून
आलेलही कवटाळून घ्याव ....
No comments:
Post a Comment