जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसे भेटतात ,
काही आपल्याला साथ देतात,
काही सोडून जातात .............
काही २ पावलेच चालतात ,
आणि कायमची लक्षात राहतात .
काही साथ देण्याची हमी देतात ,
गर्दीत हरवून जातात .................
नाती जपता -जपता तुटणार ,
नवीन नाती जुळत राहणार ,
आयुष्य म्हटले तर ,
हा प्रवाह असाच चालत राहणार ...............
पण ,कुणी दूर गेले तर ,
जगणेही थांबवता एत नाही
कारण या अथांग सागरात ,
एकटे पोहता हि येत नाही
आमोल घायाळ
No comments:
Post a Comment