Sunday, October 30, 2011

एक अनमोल आठवन..

तुझ्या माझ्यात जगलेले
प्रत्येक क्षण
न बोलता एकमेकांचे
जानलेले मन
चांगल्या वाईट क्षणात
दिलेले हात
शेवटपर्यंत न सुटणारी
तुझी साथ
या सर्वांची केलेली एक
गोड़ साठावन
कदाचित हीच असते का
एक अनमोल आठवन....

No comments:

Post a Comment