एखाद्याला जर अंधार पहायची सवय असेल तर त्याला लख्ख प्रकाशातही अंधारच दिसतो...
डोळेबंद करून परिस्थितीला टाळण्या पेक्षा उघड्या डोळ्याने स्वतःची अधोगती पाहणे कधी हि चांगले ..
किती हि दुःख असो पण चेहऱ्या वर नेहमी स्मित असावे म्हणजे दुःख बोध राहात नाही ...
राग मनात ठेवून वागल्याने स्वतःला त्रास होतो म्हणून ज्याच्या वेदना त्यालाच द्याव्या....
No comments:
Post a Comment