Friday, October 14, 2011

तु कविता झालीस तर... मला ही आवडेल तुझी ओळ व्हायला...

तु कविता झालीस तर...
मला ही आवडेल तुझी ओळ व्हायला...
तुझ्यात गुंतून मग..
नव नव शब्दांची माळ ओवायला..


माझ्या प्रत्येक शब्दाला...
तुझीच ओढ आहे..
माझ्या प्रत्येक ओळीला..
तुझ्या आठवणींची जोड आहे.

No comments:

Post a Comment