Friday, October 14, 2011

आज पाऊस बेभान बरसला.

प्रेम करताना
वासना भडकली
अन ...प्रेमाला कालिक
पोसून गेली



आज पुन्हा आभाळ
अतोनात भरून आलंय
कसले हे उफळलय दुख
काय त्यास झालंय
आज पुन्हा बेभान
धारेवर बरसणार
पुन्हा अश्रुंचे थेंब
चिंब चिंब भिजवणार ..................



कधी कधी तुला सोडून जाव असे वाटत
पण पाऊल पुढे टाकताच
मन मागे वळून बघतो..


आज पाऊस बेभान बरसला...
प्रत्येक थेंब मला तरसावून गेला...
त्याच्या स्पर्शात होती आठवण तुझीच...
जाता जाता जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला...

No comments:

Post a Comment