Wednesday, October 19, 2011

योगायोग बाकी काही नाही

* योगायोग बाकी काही नाही *

एक तो पहिला पाऊस . . !
ज्या पावसात मी माझ्या सखी सोबत
चिंब भिजलो होतो . . .

अन

एक हा परतीचा पाऊस . . !
ज्या पावसात मी तिच्या आठवणी सोबत
चिंब भिजलो होतो . . .

No comments:

Post a Comment