एक खरी प्रेम
कथा...
एक मुलगा आणि मुलगी मोटारसायकल वरून
जात होते,
मुलगा खूप वेगाने मोटारसायकल चालवत
... ... होता,
मुलगी घाबरली तिने त्याला हळू
चालवायला सांगितले.
मुलगा : मला आई लव यु बोल...
मुलगी : आई लव यु, आता तरी हळू चालव.
मुलगा : आता मला घट्ट मिठी मार...
मुलीने त्याला घट्ट
मिठी मारली आणि म्हणाली आता तरी हळू
चालव.
मुलगा तिला बोलला कि आता माझे
Helmet काढ आणि ते तू घाल.
मुलीने ते Helmet घातले
आणि त्याला मोटारसायकल हळू
चालवायला सांगितले.
दुसरा दिवशी पेपरात
बातमी आली कि तो मुलगा अपघातात मरण
पावला पण ती मुलगी Helmet मुळे
काहीहि इजा न होता वाचली..
कारण त्याला माहित होते
कि मोटारसायकलचा Break fail
झाला होता....
No comments:
Post a Comment