Monday, October 31, 2011

प्रत्येकाच्या कपाळावर.

प्रत्येकाच्या कपाळावर....
सटवीने सुंदर भाग्य लिहिलेले....
तरी प्रत्येकाने आपल्या कर्माने...
त्याला चूरघळलेले ...

No comments:

Post a Comment