नकोत मला ती बुळचट स्वप्नं
सत्य मी स्वीकारतो
तुझ्या प्रेमावाचून जगण्याला
हसत मुखाने कवटाळतो...
स्पर्श तुझा हवा हवासा..
तरी होता का तो दुरावा.
तू माझ्या समोर होतीस...
अन तोच क्षण जीवन भर पुरावा...
नाजूक नार उभी अशी...
कमरेत लचक भरेल गं....
चेहऱ्या वरच हसू तुझ्या...
कुणाला तरी घायाळ करेल गं...
No comments:
Post a Comment