Wednesday, October 19, 2011

जेव्हां रहावसं वाटतं,मनाशीच एकाकी,

जेव्हां रहावसं वाटतं,मनाशीच एकाकी,
सुकल्या त्वचेलाही,चढते लकाकी;
जेव्हां हर पापच,वाटतं मोठ पुण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य ||

No comments:

Post a Comment