Friday, October 14, 2011

नको जावूस त्या क्षणात

नको जावूस
त्या क्षणात
राहू दे त्यास सख्ये
आठवणीच्या कप्प्यात


जगतोय
दमतोय
शीणतोय
रेटतोय....
पाहतोय
हळहळतोय
रडतोय
पुसतोय...
बोलतोय
ऐकतोय
मुकतोय
बरसतोय...
लिहितोय
वाचतोय
धरतोय
सोडतोय...
आयुष्य
जगणे
मरणे
मुक्ती...

No comments:

Post a Comment