Sunday, October 30, 2011

ओठावरची लाली तुझ्या....

ओठावरची लाली तुझ्या....
माझ्या रंगात रंगलेली...
जेव्हा माझ्या गालावर ती...
हळूच येऊन उमटली...



मिठीत माझ्या आल्यावर....
तुझे ओठ माझ्या हृदयावर..
किती सहन करू मी...
हे कोमल आघात माझ्या मनावर...

No comments:

Post a Comment