Thursday, October 6, 2011

सांग ना रे मना

सांग ना रे मना
जीव का वेडावला
तिच्या वाटे येणारा
पर्त्येक वारा भारावलेला


तुमच्या प्रत्येक शब्दामी असाच निशब्द राहिलो
बघ्याची भूमिका बजावत गेलो
काही बोलावस जरी वाटल
आपलेच शब्द गिळत गेलो

ना सामर्थ्य माझ्यात
लढण्याचे समाजाशी
नसेल जरी काही तरी
आपलीच चूक मनात गेलो

स्वतःच्या मनास मारत
स्वतःशीच खेळत बसलो
ह्या लपंडावच्या खेळत
मीच का हरत गेलो

म्हणू नये कोणी नामर्द
स्वतास कठोर करत राहिलो
स्वतःचे च आसवे
स्वतःच लपवत गेलो ला..

No comments:

Post a Comment