Thursday, October 6, 2011

मती आणि हृदय

घायाळ हृदयास
आज कोरत बसले
रक़्ताचे आसवे लपावे
म्हणून पापण्यास आड केले



हे मना शिक जरा
पापण्याकडून काही
तू दिलेल्या वेदनास
एक अश्रूही जावू देयेना वायी



मती आणि हृदय
त्या दिवशी जुंपले
घायाळ करून ह्रदयास
मती ने जंग जिंकले

No comments:

Post a Comment