तू अशीच जवळ राहा
माझ्या नाही तरी माझ्या मना जवळ राहा
जेह्वा कधी वाटेल मज एकाला मी
तेह्वा अशीच मनातून बोलत राहा
साथ सोडलेल्या अश्रुना पापण्यातच
थोपावण्यासाठी पदर घेवून सज्ज राहा
त्या सांजवेळी आठवेल जेव्हा ती कातरवेळ
तू अशीच तुझी प्रतिमा डोळ्यात ठेवून जा
जाशील तू जेह्वा मात्र तू
एक उपकार कर ,,,,, हा जीव ही सोबत घेवून जा
No comments:
Post a Comment