कधी तरी वाटत
द्याव बंधन सारे तोडून
पण नंतर कळते आपणच घेत
आहोत आपले हात पाय मोडून
माझ्या पहिल्या प्रेमाची साठवण आहेस तू
केले आहे प्रेंम तुझ्या वर जीवापाड
मान दुखवले जाईल असे करू नकोस काही
कारण माझ्या जीवनीची पहिली पायरी आहेस तू
मखमली तिची काया
चालते कशी अलगद बया
अंगूरची चव होठास
डाळीम्बच्या दाण्याचा रंग गालास
मोजक्याच व्यासात
मटकवतेस कंबरेस
पाहुनी तुजी ही अदा
मोहिनीचा विसर इंद्रास
No comments:
Post a Comment