Sunday, October 9, 2011

तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात

तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
आडकले आहे माझे मान
तुझ्या सहवासातील क्षणाची केली साठवण
आता तीच साठवण बनली आहे माझी
फक्त आणि फक्त आठवण.....अमु

No comments:

Post a Comment