Sunday, October 9, 2011

तूच माझ्या जीवनाची वाट

तूच माझ्या जीवनाची वाट
तूच माझ्या अबोल प्रेमाची साथ
तू नशील तर जीवनाला नाही काही अर्थ
आहे तुझ्यासाठी मी आणि माझ्या साठी तू.......अमु



सुर्य मावळू लागला...
कि संध्याकाळ आपले सामाज्य पसरवते...
ती दिवसा वर हावी होणार...
तेवढ्यात रात्र तीच्या वर मात करते...


तुझे ते शब्द मला..
क्षण क्षण टोचतात..
मी केलेल्या चूका म्हणे...
तुला त्रास देतात..

No comments:

Post a Comment