मदहोश होऊनी बेहोष होतो
का तुझ्या रूपाच्या जादूत विरतो
तरी मी असा वेडा सख्ये
ह्या दिलास काबू ठेवू पाहतो
अचानक खूप खाली खाली वाटतंय,
आठवण येते तरीही स्वतःला सावरण्याच्या प्रयत्न करतोय,
का इतका हळवा होतो, का इतका अगतिक,
उत्तरे शोधताना तिच्यामध्ये गुंतत जातो,
आता काही दिवस तसेच राहणार..
सभोवतालचे सगळे जग सुने सुने आणि माझे चित्त फिके
No comments:
Post a Comment