Thursday, October 6, 2011

गर्द निळ्या रंगात.

तू इन्कार केलास
मी जगत राहिलो तरी
उगवेन मी नवीन गुलाब
माथी राख असली जरी..



गर्द निळ्या रंगात...
आज उजळल्या दिशा...
माते तुझ्या आगमनाने...
सर्वांच्या मनात संचारल्या आकांक्षा..

No comments:

Post a Comment