मजबूर करतात हे मज
वेड्यासारखे वागायला
बंद पिजारयात डांबून
मज सांगतात उडायला....
तुला आणि मला
नुसते जगायचेच ना..?
मग ह्या फकिराला जरा
प्रेमाची भिक घालून बघायचेस ना..
एक
दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले.......
........
जगात मी असताना तू
कशाला आलीस???
...
तेव्हा मैत्री म्हणाली.......
"जिथे जिथे तू अश्रु
देऊन जाशील ते पुसायला
No comments:
Post a Comment