Sunday, October 9, 2011

अजाणतेपणी बोलुनी गेलो,

अजाणतेपणी बोलुनी गेलो,
मनी दाटलेल्या त्या गुजगोष्टी..
नंतर कळले होतेच ते व्हायचे,
खेळता खेळता काढून नेते नियती सगळे काही..
हरलेलो आपण, दुःख पचवीत जातो,
पुन्हा एकदा समोर येते एक लावण्या,
उलगडत जाते सत्य जे जाणिले कधीच नाही...
प्रेम ह्या संकल्पनेवरच करीत होतो प्रेम मी आजवरी

No comments:

Post a Comment