Sunday, October 9, 2011

पावसाचा एक थेंब.. तहान या चातकाची...

प्रत्येकाच्या मनात असते एक विसरभोळा सैतान
झाल्या उपकाराची कृतघ्नतेत कशी नसते त्याला जाण,
करंटा तो विसरतो अप्पलपोटी दानवतेत मानवता
आत्मकेंद्री होऊन रया घालवतो नात्यातली महान..!!




पावसाचा एक थेंब..
तहान या चातकाची...
जगभर पसरला हा सागर...
तरी तहान ना भागे याची...


नात्यांचे रंग सख्या आत्ता
हळू हळू उडत चालले
प्रक्टीलकल पणाचा लेप लाऊन
भावनानांचे इथे खेळ मांडले.....

No comments:

Post a Comment