Friday, October 14, 2011

तुझ्या येण्याची वाट पाहत आहे

तुझ्या येण्याची वाट पाहत आहे
अजून किती पाहशील माझा अंत,
तू आलीस कि येईल कि जगण्याला अर्थ
तुझ्याविना माझे जीवन आहे व्यर्थ,
तुझ्यामुळे मला मिळेल एक नवीन दिशा
तूच दिसतेस मला नेहमी चारही दिशा,
सांग तू येशील ना ???????????????





तारुण्याची झाक ढंगदार
जीवाला प्रेमात रमवते,
एकाचं जहरी कटाक्षात
शरीर दिलाला गमवते..!!



आज वाटले मला.....
तुला मनातून मिटवावे...
मिटवताना तुला वाटले.....
एकदा तुला पुन्हा आठवावे...

No comments:

Post a Comment