Monday, October 10, 2011

असे हे आमचे प्रेम अधुरे... :

प्रीतीच्या पाखराची गरुडझेप आकाशी
संकटांचे ढग जोमाने पायदळी तुडविशी,
अंगचीचं ताकत प्रेमाच्या ह्या पंखांत
अजिंक्यतेचा धडा प्रेमगरुडाचा जगाशी..!!



एकदा तिच्या मिठी विसावलो ..
कि वाटायचे हे जग अधुरे.....
ती न झाली माझी मी न झालो तिचा...
असे हे आमचे प्रेम अधुरे... :'(



दे जराशी साथ अशी
चंद्र हि पाहिलं ती कुशी
ह्या मिलनाचा खेळ पाहुनी
चांदण्या हि जातील लाजुनी



रातराणीचे अत्तर घेवून सये
पसरला चोहीकडे गंध
आठवणीचा पदर धरून
वारा बघ वाहतो मंद मंद

No comments:

Post a Comment