Friday, October 14, 2011

दुःखाची वेस ओलांडल्यावरचं

दुःखाची वेस ओलांडल्यावरचं
हव्याशा सुखाचं लागत गाव,
पण वेशीशिवाय का कधी कुठे
त्याला गावपण राहत राव..??





गंधाळलेला तो शब्द हि
आज आपली सीमा सोडतोय
प्रत्येक शब्द आज भाव आपला
तुझ्या साठी दान करतोय

No comments:

Post a Comment